Ration Card List Download

Ration Card List Download

  • सर्वप्रथम शेवटी दिलेल्या लिंकवर जा
  • येथे क्लिक केल्यानंतर प्रथम कॅप्चा टाकून सत्यापित करा
  • त्यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल, येथे प्रथम तुमचे राज्य, नंतर तुमचा जिल्हा, नंतर तुमचा DFSO निवडा आणि सिलेक्ट स्कीमचा पर्याय निवडा.
  • मग मित्रांनो, त्यानंतर तुमच्या समोर पहिले नाव दिसेल ते म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय, मग तुमचा तहसील किंवा तालुका निवडा.
  • यानंतर तुम्हाला रेशन दुकानांची यादी दिसेल तुमच्या गावाचे नाव निवडा
  • त्यानंतर तुमच्या समोर लिस्ट ओपन होईल आणि लिस्ट दिसेल, यामध्ये खालच्या कोपर्‍यात Save या पर्यायावर क्लिक करा तुमच्या मोबाईलमध्ये PDF डाउनलोड होईल.

यादी डाउनलोड करण्यासाठी

Close Help dada