Mahindra Bolero 9 Seater Variant 2023 Showroom Price

Mahindra Bolero 9 Seater Variant 2023 Showroom Price

महिंद्रा बोलेरो ही B2- सेगमेंट SUV आहे ज्यामध्ये 7 लोक बसू शकतात. महिंद्रा बोलेरो 2022 च्या एक्स-शोरूम किमती रु.9.53 लाखांपासून सुरु होतात. ही किंमत बेस व्हेरिएंट B4 साठी आहे. तर टॉप व्हेरिएंट BG OPT ची किंमत 10.48 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

महिंद्रा बोलेरो 9 सीटर गाडी घेण्यासाठी SBI BANK कडून मिळवा 5 मिनिटात कर्ज

महिंद्रा कंपनीकडे महिंद्रा XUV300 पासून Mahindra Thar आणि scorpio पर्यंतची वाहने आहेत. मात्र, कंपनीचे एक असे वाहन आहे जे वर्षानुवर्षे ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. महिंद्रा बोलेरो असे या वाहनाचे नाव आहे. ज्याच्या एक्स-शोरुम किंमती 9.53 लाख रुपयांपासून सुरु होतात. आता या वाहनाच्या किंमतीपासून ते फिचर्सपर्यंत सर्व माहिती जाणून घेऊया.

Mahindra Bolero 9 Seater Variant 2023 Dimensions
महिंद्रा बोलेटोची लांबी 3995 मिमी, रुंदी 1745 मिमी आणि उंची 1880 मिमी आहे. मोठ्या आकारामुळे, याला रस्त्याची चांगली उपस्थिती मिळते. याला 384 लीटर बूट स्पेस मिळते.

Close Help dada