live news: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आर्थिक मदत 15000 रुपये अनुदान जमा आज जमा होणार

live news:जिल्ह्यातसप्टेंबर व आक्टोंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्य नुकसानीपोटी जिल्ह्यासाठी 81 कोटी रुपये मंजूर झाले आहेत म्हणजेच 81 कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेत म्हणजे जिल्ह्यात 6कोटी 18 लाख रुपये प्राप्त झालेत तर आता तहसील स्तरांपर्यंत ही रक्कमही पाठविण्यात आली असून येत्या दोन दिवसांत

या मदतीचे वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहे या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात त्याची झळ बसली आहे बार्शी अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ या तालुक्‍यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

महसूल आणि कृषी विभागाच्या पंचनामा नुसार जिल्ह्यातील 79 हजार 440 शेतकऱ्यांचे 67000 194 वरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे व या नुकसानीपोटी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 60 कोटी 18 लाख रुपयांची मागणी केली होती परंतु प्रत्यक्ष नव्या नियमानुसार 81 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे त्यापैकी 60 कोटी आले आहेत.live news व ते आता स्तरावर घेण्यात आले आहेत लवकरच त्यांचे वाटप देखील होणार आहे.

live news: तर शेतकरी  अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो नवीन नियमानुसार नवीन निकषानुसार पुणेकरच्या मर्यादित जिरायती पिकासाठी दहा हजार रुपये बागायती पिकांसाठी पंधरा हजार रुपये तर फळ पिकांसाठी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे व त्यानुसार ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे दिवाळीच्या आधी तातडीने ही मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी सूचना.

Leave a Comment

Close Help dada