Pik vima पिक विमा यादी आली एकूण 13 जिल्ह्याची यादी आली तात्काळ यादीत नाव पहा

Pik vima नमस्कार मित्रांनो मित्रांनो तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा जाहीर झाला आहे तरी या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी मित्रांनी या 13 जिल्ह्यांची किती गावांची यादी आली आहे ही सविस्तर  मित्रांनो पहिला जिल्हा आहे बुलढाणा तरी या बुलढाणा जिल्ह्यात एकूण 98 गावही पिक विमा साठी पात्र ठरले आहेत आणि त्याची जी अनिवार्य आहे ती 47 पैसे आली आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे जालना तर या जालना जिल्ह्यामध्ये एकूण 144 गावपात्र आहेत आणि त्याची अनिवार्य आहे 48 पैसे तिसरा जिल्हा आहे बीड जिल्हा या बीड जिल्ह्यामध्ये 64 गावही पिक विमा साठी पात्र आहेत

तात्काळ यादीत नाव चेक करा  

Pik vima तर आणेवारी आहे 48 पैसे त्याच्यानंतर मित्रांनो चौथा जिल्हा आहे यवतमाळ दरिया यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 161 पात्र ठरले आहेत आणि त्याची अनिवार्य आहे 47 पैसे पाचवा जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यात 91 गाव पीक विम्यासाठी पात्र तर त्याचे अनिवार्य आहे 47 पैसे सहावा जिल्हा आहे नांदेड या जिल्ह्यांमध्ये 114 गाव पात्र आहेत आणि त्याचे अनिवार्य आहे 47 पैसे त्याच्यानंतर सातवा जिल्हा आहे परभणी या परभणी जिल्ह्यात एकूण 73 गाव पिकविण्यासाठी पात्र तर त्याची अनिवार्य आहे 47 पैसे आठवा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये 120 गाव पात्र ठरले आहेत तर त्याचे अनिवार्य आहे 47 पैसे पुढील नवा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यात मित्रांनो एकूण 112 गावात पिकविण्यासाठी पात्र झाले आहेत तर त्याचे अनिवार्य आहे 47 पैसे दहा नंबरचा जिल्हा आहे अकोला या अकोला जिल्ह्यात 146 गावही पात्र आहेत आणि त्याची अनिवार्य आहे 47 पैसे त्याच्यानंतर अकरावा जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो एकूण 73 गावही पिक विम्यासाठी पात्र आहेत आणि त्याचे अनिवार्य आहे 47 पैसे 12 वा जिल्हा आहे औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये 119 गावही पात्र आहेत तर त्याची अनिवार्य आहे 48 पैसे आणि तेरावा जिल्हा जळगाव या जळगाव जिल्ह्यामध्ये 105 गावही पिक विम्यासाठी पात्र ठरले आहेत आणि त्याची अनिवार्य आहे 48 पैसे अशाप्रकारे मित्रांनो या 13 जिल्ह्यांच्या गावांना लवकरच पिक विमा वाटप होणार आहे भारतात पिक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तुमचा जिल्हा कोणता आहे

तात्काळ यादीत नाव चेक करा 

Leave a Comment

Close Help dada