Cotton Market news कापसाच्या भावात मोठी वाढ पहा आज कापूस बाजार भाव.

Cotton Market news

कापसाच्या भावात मोठी वाढ पहा आज कापूस बाजार भाव.

आज कापूस बाजार नमस्कार मित्रांनो, आज कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडल्याचे दिसत आहे, भविष्यात कापसाला योग्य भाव मिळेल का? शेतकऱ्यांनी हळूहळू कापूस विकावा, पिवळ्या सोन्याचे भाव वाढले तर पांढरे सोने का नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना शेतकऱ्याने घाम गाळून पिकवलेले पांढरे सोने कमी भावामुळे तोट्यात आहे. किमान 10 हजार रुपये. तो मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरी साठवून ठेवला आहे

कापूस उत्पादनाबाबत अमेरिकेच्या कृषी विभागाचा अहवाल प्रसिद्ध झाला असून, या अहवालात जागतिक कापूस उत्पादन ‘एमसीएक्स कॉटन मार्केट लाईव्ह’ कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कापसाचा भाव 8 हजार 500 वरून थेट 7 हजार 800 वर पोहोचला होता. गेल्या आठवड्यात कापसाच्या दरात सुधारणा झाली आहे. महाराष्ट्रात 7 हजार 800 ते 8 हजार 200 च्या आसपास कापूस बाजारात आला आहे.

कापसाचे

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या अहवालानुसार या हंगामात 1463 लाख कापूस गाठींचे उत्पादन होणार आहे. म्हणजे गेल्या हंगामाच्या तुलनेत १८ लाख कापसाच्या गाठींचे उत्पादन घटणार आहे.

जागतिक स्तरावर विचार केला तर चीन हा कापसाचा मुख्य ग्राहक आहे आणि याच काळात चीनमध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. कापूस उत्पादनात घट होत असली तरी खपही घटणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि तुर्कस्तान या प्रमुख कापूस ग्राहक देशांमधील आर्थिक अडचणींमुळे कापसाची आयात कमी होईल, असेही अहवालात म्हटले आहे.

कापसाचे बाजारभाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Help dada