postal circle भारतीय डाक विभाग मध्ये विविध पदांच्या एकूण 22 हजार जागांची भरती

भारत सरकारच्या पोस्टल विभाग postal circle recruitment 2023 यांच्या आस्थापनेवरील डाक सेवक पदांच्या एकूण २५०८ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ग्रामीण डाक सेवक पदांच्या २५०८ जागा

ग्रामीण डाक सेवक (GDS) (शाखा पोस्टमास्टर (BPM)/ सहायक postal circle recruitment 2023 शाखा पोस्टमास्टर (ABPM)/ डाक सेवक) पदांच्या एकूण ४०८८९ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२३ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

पदसंख्या पाह

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

Leave a Comment

Close Help dada