drought in maharashtra 15 जिल्ह्यांत राज्य सरकार दुष्काळ जाहिर

drought in maharashtra नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 15 जिल्ह्यात राज्य सरकार दुष्काळ जाहीर करणार आहे दुसरा ट्रिगर जो होता तो आता संपलेला आहे आणि त्याचा रिपोर्ट जो आहे राज्य सरकारला पाठवण्यात आलेले आता पंधरा जिल्ह्यातील 48 तालुक्यांमध्ये जे आहेत .drought in maharashtra

राज्य सरकार दुष्काळ जाहीर करणार दोन दिवसांमध्ये त्या दोन दिवसांमध्ये याची माहिती जे ऑफिसला राज्य सरकारचे आहेत दुष्काळ जाहीर करणार आहे. drought in maharashtra

येथे क्लिक करून यादी पहा 

जिल्हानिहाय तालुके-

1) नंदुरबार- नंदुरबार

2) बीड- अंबाजोगाई, धारूर, व तसेच वडवणी.

3)धुळे- शिंदखेडा

4)जळगाव- चाळीसगाव

5) लातूर- रेणापूर

6) धाराशिव- लोहारा, धाराशिव, व तसेच वाशी.

7)बुलढाणा- लोणार,व बुलढाणा

8) जालना-अंबड, बदनापूर, भोकरदन, जालना,व मंठा

9) सोलापूर – बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस,व सांगोला.

10)छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगर, व सोयगाव

11)नाशिक- मालेगाव, सिन्नर,व येवला

12) सातारा- वाई, खंडाळा

13) कोल्हापूर- हातकणंगले, व गडहिंग्लज​​​​​​

14)पुणे- बारामती, दौड, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर,व वेल्हा

15)सांगली- कडेगाव, खानापूर, मिरज, व तसेच शिराळा.

1 thought on “drought in maharashtra 15 जिल्ह्यांत राज्य सरकार दुष्काळ जाहिर”

  1. आलं काय डोकं ठिकाणावर? मी सांगत होतो नव्हे? की पाऊस पडायची तयारी चालू आहे आणि हवामान कमी यालय म्हणून? आत्ता कमी पावसावर बोलून आणि वाईट वाटून काय उपयोग?

    Reply

Leave a Comment

Close Help dada