Pik karj mafi नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात व्याज परत येणार

Pik karj mafi मित्रांनो आपल्या पीक कर्जाचे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासाने महत्त्वपूर्ण राज्यसभेत पण आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज पूर्णपणे माफ केले जातात तं राज्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख सवलत योजनाही योजना राबवले जाते आणि याच योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपये पर्यंत पूर्णपणे व्याज आहे.

ते राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जातो तर एक लाखापासून तीन लाख रुपये पर्यंत तीन टक्के व्याज राज्य शासनाच्या माध्यमातून तीन टक्के व्याज हे केंद्र राबवली जात आहे 2022 23 मध्ये आपल्या नियमितपणे कर्जाची परतफेड करणारे शेतकऱ्यांना व्याजाची सवलत देण्याकरता 232 कोटी रुपयांचा निधी तरतूद करण्यात आलेला आहे ज्याच्यापैकी यापूर्वी 48.72 कोटी 32.48 कोटी आणि 16.24 कोटी अशा प्रकार चे उपयुक्त असलेला 118.32 कोटी रुपयांचा निधी आज 24 मार्च 2023.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

रोजीच्या शास्त्र होऊन या ठिकाणी व्याजमापीच्या प्रत्यक्ष होते 24 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार वितरित करण्यासाठी Pik karj mafi मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो बरेचसे शेतकरी आपले कर्ज भरून या ठिकाणी व्या जमापी या व्याज मापी झालेले नव्हते आता या 118 पॉईंट 32 कोटी रुपयांच्या निधीमुळे या ठिकाणी या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मित्रांनो राज्यांमध्ये नवीन पीक कर्ज घेतल्यानंतर पीक कर्जाची विविध मुदतीमध्ये म्हणजे 30 जून पर्यंत संपूर्ण परतफेड केले तर शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पर्यंतचे पीक कर्ज हे बिनव्याजी दिले जातात आणि याच योजनेच्या अंतर्गत आपल्या पिकाचे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आलेल्या शासन निर्णय आपण महाराष्ट्र राज्याचा पाहू शकता

Leave a Comment

Close Help dada