Matru Vandana Yojana 2 ! प्रत्येक महिलेला सहा हजार रुपये मिळणार सरकारचा मोठा निर्णय!

Matru Vandana Yojana 2 ! प्रत्येक महिलेला सहा हजार रुपये मिळणार सरकारचा मोठा निर्णय!

तसेच तुम्हाला अर्ज कसा करावा, शिक्षण काय वयाची अट , फी किती आहे अधिकृत संकेतस्थळ , अर्ज ऑनलाईन करण्याची 🖇️ लिंक ही सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये भेटेल. फॉर्म भरण्याआधी सविस्तर PDF/ नोकरीची जाहिरात वाचा

महिलांच्या सक्षमिकरणासाठी सरकारमार्फत सातत्याने नवनवीन योजना जाहीर केल्या जातात. केंद्र सरकारमार्फत पहिल्या आपत्यासाठी ५ हजार रुपये दिले जातात. अशात आता पंतप्रधान मातृवंदना योजना २ जाहीर करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने या योजनेची घोषणा केली आहे. यानुसार महिलेला दुसरे आपत्या मुलगी झाल्यास ६ हजार रुपये दिले जाणार आहे…

कुणाला मिळेल लाभ

आर्थिक उत्पन्नानुसार योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी महिला ज्या कुटुंबातील आहेत त्या कुटुंबाचे वार्षिक उत्तपन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे, अशी अट आहे. तसेच १८ ते ५५ वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ येता येणार …..

जुळी मुले झाली तर?

एखाद्या महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या, किंवा जुळ्या मुलांमध्ये एक मुलगा आणि मुलगी झाली तरी देखील एका मुलीसाठीचेच पैसे महिलेला दिले जाणार आहेत

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Close Help dada